ग्रामपंचायत चंदनपुरी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

रस्ते कॉंक्रिटीकरण

वर्ष:२०२४

निधी: ₹१०,००,०००

स्थिती:पूर्ण

महिला व युवतींना व्यवसाय प्रशिक्षण

29


वर्ष: २०२४-२५
निधी: ₹२५००००
स्थिती: पूर्ण

जलजीवन मिशन अंतर्गत


वर्ष: २०२४-२५
निधी: ₹२५००००
स्थिती: पूर्ण

सार्वजनिक महिला शौचालय


वर्ष: २०२४-२५
निधी: जि. प. अनुदानातून
स्थिती: पूर्ण

स्मशानभूमीत स्नानगृह व सोलर हिटर बसविणे


वर्ष: २०२२-२३
निधी: ₹५०,००००
स्थिती: पूर्ण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत लोक सहभागातून रस्ता तयार करणे चंदनपुरी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत लोक सहभागातून रस्ता तयार करणे चंदनपुरी
मा. विस्तार अधिकारी यांचे समवेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत लोक सहभागातून शिवारात माती नाला बांध तयार करण्यात आला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावातील दुकानात प्लास्टिक बंदी नोटीस देण्यात आली