ग्रामपंचायत चंदनपुरी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायती मार्फत दिले जाणारे दाखले / प्रमाणपत्रे

अ.क्र.लोकसेवेचे नावकालावधीसेवा फी (रु.)पदनिर्देशित अधिकारी
१.जन्म नोंद दाखला७ दिवस५०/-ग्रामपंचायत अधिकारी
२.मृत्यू नोंद दाखला७ दिवस५०/-ग्रामपंचायत अधिकारी
३.विवाह नोंद दाखला७ दिवस५०/-ग्रामपंचायत अधिकारी
४.दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला७ दिवसनिशुल्कग्रामपंचायत अधिकारी
५.ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला५ दिवस५०/-ग्रामपंचायत अधिकारी
६.नमुना ‘८’ चा उतारा५ दिवस५०/-ग्रामपंचायत अधिकारी
७.निराधार असल्याचा दाखला२० दिवसनिशुल्कग्रामपंचायत अधिकारी