ग्रामपंचायत चंदनपुरी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

चंदनपुरी गाव हे नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यात स्थित एक छोटे व शेतीप्रधान गाव आहे. हे गाव चांदवड शहराजवळ असून हिरवाईने नटलेले, शांत आणि साधेपणासाठी ओळखले जाते.

ग्रामपंचायत आदर्श तक्ता

आदर्श घटक

तपशील

स्वच्छता

गाव स्वच्छ ठेवण्यावर भर

पाणीपुरवठा

नियमित आणि शुद्ध पाणी उपलब्ध करणे

शिक्षण

प्रत्येक मुलासाठी शाळेचे प्रवेश सुनिश्चित करणे

आरोग्य

प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करणे

पर्यावरण

वृक्षारोपण आणि जलसंधारण

शिक्षण संस्था यादी

क्र.

संस्थेचे नाव

प्रकार

संपर्क

जिल्हा परिषद शाळा

प्राथमिक

९९६०५५९०१४

माध्यमिक विद्यालय

माध्यमिक

९८५००३०१५६

कनिष्ठ महाविद्यालय

उच्च माध्यमिक

९८५००३०१५६



आरोग्य संस्था यादी

क्र.

संस्थेचे नाव

प्रकार

संपर्क

प्राथमिक आरोग्य केंद्र

आरोग्य सेवा

७३८५०२९२४१

उपकेंद्र

प्राथमिक उपचार

७६२०३१८८५३

वैद्यकीय दवाखाना

खासगी

९९६००३६२७१

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव

अ.क्रपदाधिकारी / कर्मचारी यांचे नावंपदाधिकारी
१)श्री. विनोद निंबा शेलारसरपंच
२)श्री. कैलास भिमराव शेलारउपसरपंच
३)श्री. कैलास चिंतामण अहिरेग्रामपंचायत अधिकारी
४)श्री. सुभाष बापू पवार

सदस्य

५)सौ. सरल संजयअहिरे

सदस्य

६)सौ. दिपाली आकाश सोनवणेसदस्य
अ.क्र.पदपद
७)श्री. मनोहर रामा जोपळे 

सदस्य

८)श्री. अशोक दोधा अहिरेसदस्य

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
6000
पुरुष
महिला
गृहसंख्या (घरांची संख्या):
प्रशासकीय संरचना
1
2
6
3